www.navarashtra.com

Published Jan 15,  2025

By  Shilpa Apte

बुधवारी लाल बांगड्या दान केल्याने अनेक फायदे होतात

Pic Credit -  iStock

लाल बांगड्या दान करणे शुभ मानले जाते, वैवाहिक जीवनात आनंद येतो

बांगड्यांचे दान

लाल बांगड्या दान केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो

लक्ष्मीचा आशीर्वाद

बुधवार हा बुध ग्रहाशी संबंधित मानतात, दान केल्याने व्यवसायाच्या समस्येपासून सुटका

समस्यांपासून आराम

पत्रिकेत ग्रहदोष असल्यास, बुधावारी लाल बांगड्यांचे दान करावे असं म्हटलं जातं

ग्रह दोष

वैवाहिक आयुष्यात अडथळे येत असतील तर लाल बांगड्या दान करा

लग्नातले अडथळे

पती-पत्नीच्या नात्यातील समस्या दूर करण्यासाठी लाल बांगड्या दान करणं महत्त्वाचं ठरतं

पती-पत्नीचं नातं

बुधवारी हे उपाय केल्यास आयुष्यातील अनेक समस्या दूर होतात

लक्षात ठेवा

सफरचंद खाल्ल्याने खरंच एसिडीटी होते का?