www.navarashtra.com

Published Feb 08, 2025

By Mayur Navle

रिकाम्या पोटी अंडी खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो?

Pic Credit -  pinterest

आज अनेक जण सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये अंडी खाताना दिसतात. अंडीत प्रोटीन जास्त असल्याने ते आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते. 

अंडी

अंडीत व्हिटामिन B12, Calcium, आणि Omega Fatty Acid भरपूर प्रमाणात असते. 

पोषकतत्व

पण रिकाम्या पोटी अंड खाल्ल्याने नेमके होतै काय? चला जाणून घेऊया.

रिकाम्या पोटी अंड

एक्सर्पटच्या मते रिकाम्या पोटी अंड खाल्ल्याने पचनाच्या समस्या निर्माण होत असतात. 

एक्सर्पट काय म्हणतात

ज्याना पहिल्यापासून एलर्जी आहे, रिकाम्या पोटी अंडी खाऊ नये. 

एलर्जी होणे

अंडीत प्रोटिन जास्त असते. ज्यामुळे याचा परिणाम औषधांवर होतो. 

औषधांवर होतो परिणाम 

एक्सर्पट म्हणतात की दिवसाला एक किंवा दोन अंडी खाल्ल्यास शरीराला चागल्या प्रमाणात प्रोटीन मिळते. 

किती अंडी खाल्ल्या पाहिजे