Published Oct 06, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पेरूमध्ये व्हिटामिन सी, ए, ई तसेच प्रोटीन आणि फायबरसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळते
पेरू भाजून खाल्ल्याने शरीराला फायदेशीर ठरते
भाजलेला पेरू पचनसंस्थेसाठी फायदेशीर मानला जातो. बद्धकोष्ठता कमी होते, गॅस, पोट फुगणं टळते
वेट लॉससाठी मदत होते, अँटी-ऑक्सि़डंट्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
.
मेटाबॉलिझम वाढवण्यात मदत होते, त्यामुळे रोगांशी लढण्याची ताकद वाढते
भाजलेला पेरू खाल्ल्याने एनर्जी बूस्ट होते, अशक्तपणा आणि थकवा दूर होतो
पेरू भाजून खाल्ल्याने ब्लोटिंगची समस्या राहत नाही. यातील अर्क पोटातील एसिडिक पीएच कमी करतात
पेरू भाजून खाल्ल्याने सर्दी-खोकला कमी होतो, सिझनल फळांमुळे सर्दी होत नाही