निरोगी आरोग्यासाठी संतुलित आहाराबरोबरच गरज आहे ती चांगल्या झोपेची.
Picture Credit: Pinterest
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात शरीराला आरामाची गरज असते.
Picture Credit: Pinterest
झोप अपुर्ण राहिल्यास याचा परिणाम फक्त शरीरावर नाही तर मानसिक आरोग्यावर देखील होतो.
Picture Credit: Pinterest
अपुऱ्या झोपेने मेंदूवर अतिरिक्त ताण येतो त्याचबरोबर दिवसभर आळसंही येतो.
Picture Credit: Pinterest
चुकीच्या आहारामुळेच नाही तर अपुर्ण झोपेमुळे देखील रोगप्रतिकारक शक्ती कमी होते.
Picture Credit: Pinterest
पुरेशी झोप नाही झाली तर छोट्या छोट्या गोष्टींवर देखील राग निर्माण होतो.
Picture Credit: Pinterest
अनेकदा मेमरी लॉस होण्याचं कारण देखीस अपूर्ण झोप असते.
Picture Credit: Pinterest
रक्तपुरवठा सुरळित होण्यासाठी देखील पुरेशी झोप असणं महत्वाचं आहे.
Picture Credit: Pinterest