श्राद्धाला कावळा शिवला नाही तर काय होऊ शकतं?

Life style

12 September, 2025

Author:  नुपूर भगत

कावळा पितरांचा दूत मानला जातो. जर तो शिवला नाही तर याचा अर्थ पितरांची तृप्ती झाली नाही असे मानले जाते.

पितरांचा संकेत

Picture Credit: Pinterest

अशा वेळी पुन्हा एकदा मंत्रोच्चार करून अन्न ठेवले जाते आणि प्रार्थना केली जाते.

कृत्याची पुनरावृत्ती

Picture Credit: Pinterest

 जर कावळा नसेल तर गाय, कुत्रा किंवा गरीबांना अन्न देणे हा पर्याय मान्य आहे. त्यामुळे पुण्य मिळते.

अन्नदान 

Picture Credit: Pinterest

जर अन्न शुद्ध नसेल किंवा जागा योग्य नसेल तर कावळा येत नाही. अशावेळी शुद्धतेची काळजी घेऊन पुन्हा प्रयत्न केला जातो.

धार्मिक शुद्धता तपासणे

Picture Credit: Pinterest

 असे मानले जाते की, पितर काही कारणास्तव प्रसन्न नाहीत किंवा घरात काही दोष आहे. म्हणून शांतीची प्रार्थना केली जाते.

पितरांची अप्रसन्नता

Picture Credit: Pinterest

 ज्योतिषशास्त्रानुसार, कावळा शिवला नाही तर तो एखाद्या ग्रहदोष किंवा वास्तुदोषाचा संकेत मानला जातो.

 वास्तुदोषाचे लक्षण

Picture Credit: Pinterest

 अशा वेळी पितरांच्या तृप्तीसाठी जप, दान आणि ब्राह्मण भोजनाचे आयोजन करण्याची शिफारस केली जाते.

 जप-दान

Picture Credit: Pinterest