तुम्हीही तुमचा लॅपटॉप स्लीप मोडमध्ये ठेवता?

Science Technology

07 April 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

स्लीप मोड करणे

काम संपल्यावर लॅपटॉप पूर्णपणे बंद करण्याऐवजी आपण 'स्लीप मोड'करतो.

Picture Credit: Pinterest

लगेच होतो चालू

लॅपटॉप पटकन चालू करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. परंतु,...

Picture Credit: Pinterest

डिव्हाइसला हानी

अनेक दिवस या मोडमध्ये ठेवल्यास तुमच्या डिव्हाइसला हानी पोहोचू शकते.

Picture Credit: Pinterest

स्लीप मोडमध्ये लॅपटॉप पूर्णपणे बंद होत नाही. त्यामुळे बॅटरी हळू हळू संपते. 

बॅटरी संपते

Picture Credit: Pinterest

बॅटरीवर परिणाम होऊन ती लवकर खराब होते..

बॅटरीवर परिणाम

Picture Credit: Pinterest

दीर्घकाळ स्लीप मोडमध्ये राहिल्याने रॅममध्ये जुन्या फाइल्स साठू शकतात.

रॅम

\Picture Credit: Pinterest

लॅपटॉपचे काम स्लो होऊन तो हँग होऊ शकतो. 

हँग होणे

Picture Credit: Pinterest

स्लीप मोडमध्ये असताना बॅटरी अचानक संपल्यास तुमचा स्टोअर केलेला डेटा उडू शकतो.

डेटा उडू शकतो

Picture Credit: Pinterest

रात्रभर चार्जिंग केल्याने फोन खराब होतो?