रात्री दही खाल्ल्याने काय होते?

Life style

16 May 2026

Author: shreya deshmukh

दही

आपल्या घरामधील वयस्कर लोक दही खाण्याचा नेहमी सल्ला देत असतात.

Picture Credit: social media

फायदे - तोटे

पण तुम्हाला माहिती आहे का ? रात्री दही खाल्ल्याने काही फायदे आणि तोटेही होतात.

Picture Credi t: pixabay

पाचनसंस्था मजबूत

दह्यातील प्रोबायोटिक्स पाचनसंस्थेला मजबूत बनवतात.

Picture Credit: social media

दह्यातील कॅल्शियम आणि ट्रिप्टोफॅन शरीराला रिलॅक्स करतात आणि झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा करतात.

रिलॅक्स

Picture Credit: social media

रात्री दही खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते.

रोगप्रतिकार 

Picture Credit: social media

परंतु, अनेकवेळा रात्री दही खाल्ल्याने सर्दी होऊ शकते.

सर्दी

\Picture Credit: social media

आयुर्वेदानुसार, ज्या लोकांना गुडघेदुखीचा त्रास आहे, त्यांनी रात्री दही खाऊ नये.

आयुर्वेद

Picture Credit: social media

‘या’ कारणामुळे तुमच्या लॅपटॉपची गती मंदावते.