सध्या अनेक कंपन्या अॅडव्हांस टेक्नोलॉजीसह नवीन स्मार्टफोन लाँच करतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
काही स्मार्टफोनमधील बॅटरी 100 टक्के पूर्ण झाल्यानंतर आपोआप चार्जिंग थांबवते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
वारंवार रात्रभर स्मार्टफोन चार्जिंगसाठी ठेवत असाल तर गंभीर परिणाम होऊ शकतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सतत बॅटरी रात्रभर चार्ज केली तर फोनवर अतिरिक्त ताण येऊ शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
फोन सतत रात्रभर चार्ज केल्यास बॅटरीची क्षमता हळूहळू कमी होते.
(फोटो सौजन्य – Pinterest)
फोन रात्रभर उशी किंवा ब्लँकेटखाली चार्जिंगसाठी ठेवल्यास ब्लास्ट होऊ शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
सहसा फोन रात्रभर चार्जिंग करणं टाळा.
(फोटो सौजन्य – Pinterest)
स्मार्टफोनची चार्जिंग करण्यासाठी 80-20 चा नियम पाळा.
(फोटो सौजन्य – Pinterest)