नेहमी लक्षात ठेवा की, कोणतेही ॲप वेळोवेळी अपडेट करणं म्हणजेच फोनची सुरक्षा वाढवणं.
(फोटो सौजन्य – Pinterest)
डेवलपर्स ॲपमधील त्रुटी दूर करण्यासाठी वेळोवेळी नवीन अपडेट जारी करत असतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
तुम्ही फोनमधील ॲप अपडेट केले नाही तर सायबर गुन्हेगार याचा फायदा घेऊ शकतात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
ॲप अपडेट न केल्यास वारंवार ॲप हँग होणं, क्रॅश होणं किंवा इतर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)
ॲप अपडेट न केल्यास यूजर्सना नवीन फीचर्स आणि सुविधांचा अनुभव घेता येत नाही.
(फोटो सौजन्य – Pinterest)
अनेकदा नव्या अपडेटसह जुन्या ॲप वर्जनसाठी काही फीचर्स आणि सुविधा बंद केल्या जातात.
(फोटो सौजन्य – Pinterest)
वेळोवेळी आपल्या फोनमधील ॲप अपडेट करणं अत्यंत गरजेचं आहे.
(फोटो सौजन्य – Pinterest)
ॲप अपडेटची सुविधा आणखी सोपी करण्यासाठी फोनमध्ये ऑटो-अपडेट पर्याय असतो.
(फोटो सौजन्य – Pinterest)