डॉक्टर नेहमी आपल्याला दिवसातून दोनदा ब्रश करण्यास सांगतात.
Picture Credit: Pinterest
मात्र, जर आपण महिनाभर दात घासले नाही तर काय होईल?
तोंडात अन्नाचे कण राहून बॅक्टेरिया वाढतात आणि तीव्र दुर्गंधी येते.
दातांवर चिकट थर (Plaque) तयार होतो.
दातांची स्वच्छता न केल्यामुळे त्यांचा रंग हळूहळू पिवळसर किंवा तपकिरी होतो.
महिनाभर दात न घासल्याने त्यांना कीड लागू शकते.
दाताभोवतीच्या हिरड्या सुजतात, दुखतात आणि रक्त येऊ शकतं.
तोंडातील बॅक्टेरिया गिळल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो.