फ्लाईटमध्ये एअरप्लेन मोड चालू ठेवण्याचे महत्त्व 

Life style

25 November, 2025

Author:  नुपूर भगत

एअरप्लेन मोड न लावल्यास फोनमधील सिग्नल विमानाच्या कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशनमध्ये अडथळा निर्माण करतात.

नेव्हिगेशनला अडथळा

Picture Credit: Pinterest

विमान जमिनीवरील टॉवरपासून दूर जात असताना फोन जास्त सिग्नल शोधण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे RF सिग्नलची मात्रा वाढते.

 फोनचा रेडिओ सिग्नल 

Picture Credit: Pinterest

जर विमानाच्या साधनांमध्ये सौम्य हस्तक्षेप दिसला तर क्रू पुन्हा सर्वांना एअरप्लेन मोड चालू करण्यास सांगू शकतो.

फ्लाइट क्रूला चेतावणी 

Picture Credit: Pinterest

सिग्नल नसतानाही नेटवर्क शोधत राहिल्याने फोनची बॅटरी अतिशय जलद संपते.

 बॅटरी ड्रेन होते

Picture Credit: Pinterest

उंची जास्त असल्याने नेटवर्क मिळत नाही, त्यामुळे इंटरनेट चालत नाही. त्यामुळे एअरप्लेन मोड न लावणे व्यर्थ ठरते.

  कॉल/डेटा काम करत नाही

Picture Credit: Pinterest

फ्लाइटमध्ये फोन एअरप्लेन मोडमध्ये ठेवणे हे आंतरराष्ट्रीय नियम आहेत. न पाळल्यास ते नियमभंग ठरू शकते.

नियमभंग मानला जातो

Picture Credit: Pinterest

विमानाच्या महत्वाच्या टप्प्यात अनावश्यक सिग्नल हस्तक्षेप टाळण्यासाठी एअरप्लेन मोड अनिवार्य असतो.

 सुरक्षिततेला बाधा

Picture Credit: Pinterest