कडिपत्त्याचा चहा पिण्याने काय होते?

Written By: Dipali Naphade

Source: iStock/Freepik

कडिपत्त्याचे सेवन करणे फायदेशीर असून तुम्ही त्याचे पाणी वा चहादेखील पिऊ शकता. कसे करावे जाणून घ्या

कडिपत्ता

कडिपत्त्याच्या चहाच्या सेवनाने वेट लॉस करण्यासाठी फायदा होतो, शरीरात साठलेली चरबी कमी होते

वजन

रोज कडिपत्त्याचा चहा पिण्याने पोट अत्यंत चांगले राहते. हे पिण्यामुळे मेटाबॉलिज्म वाढविण्यासाठी मदत करते

पोटासाठी

शरीरातील आजारांशी लढण्यापासून रोखण्यासाठी कडिपत्त्याचा चहा बनवा. यामुळे तुम्ही लवकर आजारी पडणार नाही

इम्युनिटी

डोळे चांगले राखण्यासाठी कडिपत्त्याचा चहा गुणकारी असून त्यात विटामिन ए असते, जे डोळ्यांसाठी उत्तम असते

निरोगी डोळे

कडिपत्त्याच्या चहामुळे शरीरामध्ये जमा झालेले विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत मिळते. रोज उपाशीपोटी पिऊ शकता

टॉक्सिन्स

डायबिटीसच्या रूग्णांसाठी कडिपत्त्याचा चहा सेवन करता येतो. रिकाम्यापोटी ब्लड शुगर नियंत्रित करण्यासाठी मदत मिळेल

डायबिटीस

आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने वागा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप