रिकाम्या पोटी सफरचंद खाल्याने काय होतं ?

Lifestyle

2 October, 2025

Author: तृप्ती गायकवाड

सफरचंद हे रक्तवाढीसाठी अत्यंत उपयुक्त असं फळ आहे.

 उपयुक्त फळ

Picture Credit: Pinterest

मात्र याचं सेवन रिकाम्या पोटी केल्यास जास्त फायदे मिळतात.

 फायदे

अनेकांना सकाळी उठल्यावर चहा कॉफी किंवा ग्रीन टीची सवय असते. 

 कॉफी किंवा ग्रीन टी

मात्र जर तुम्हाला तुमचं आरोग्य निरोगी हवं असेल तर रिकाम्या पोटी सफरचंदाचे अनेक फायदे आहेत.

निरोगी  आरोग्य 

तुम्ही जर रिकाम्या पोटी सफरचंदाचं सेवन केलं तर रोगप्रतिकारक शक्ती वाढते.

रोगप्रतिकारक शक्ती 

सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक असल्याने त्वचेला नैसर्गिक चमक मिळते.

अँटीऑक्सिडंट्स 

वजन नियंत्रणात राहण्यासाठी देखील सफरचंदाचं रिकाम्यापोटी सेवन करणं फायदेशीर आहे.

रिकाम्यापोटी सेवन