लसूणमध्ये अलिसिन हे घटक असतात जे जंतुनाशक आहेत. त्यामुळे शरीराला संसर्गांपासून संरक्षण मिळते.
Picture Credit: Pinterest
लसूण रक्तदाब कमी करण्यास, कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
Picture Credit: Pinterest
लसूण पोटातील रस वाढवतो, अपचन, वायू, बद्धकोष्ठता यावर उपयोगी ठरतो.
Picture Credit: Pinterest
कच्चा लसूण खाल्ल्याने घशातील खवखव कमी होते व श्वसनसंस्थेला आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest
लसूण शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढण्यास मदत करतो, त्यामुळे त्वचा निरोगी राहते.
Picture Credit: Pinterest
कच्चा लसूण चावल्याने मेटाबॉलिझम वेगवान होतो व चरबी कमी करण्यास सहाय्य करतो.
Picture Credit: Pinterest
लसूण शरीरातील सूज, सांध्यातील वेदना कमी करण्यास मदत करतो.
Picture Credit: Pinterest