जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटाच्या आतील आवरणाला त्रास होऊ शकतो.
Picture Credit: Pinterest
अशा लोकांना अनेकदा पचनाच्या समस्या, गॅस आणि आम्लपित्ताचा त्रास होतो.
Picture Credit: Pinterest
मसालेदार पदार्थांमध्ये असलेले कॅप्सायसिन पोटातील आम्ल वाढवते.
Picture Credit: Pinterest
ज्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
गॅस्ट्रायटीस किंवा अल्सरचा त्रास आहे, त्यांच्यासाठी अतिरिक्त मसाले हानिकारक ठरु शकतात.
Picture Credit: Pinterest
अक्रोडमधून ओमेगा ३ देखील मिळतात. जे मेंदू आणि हृदय या दोन्हींसाठी फायदेशीर आहेत.
Picture Credit: Pinterest
मूळव्याधीच्या रुग्णांमध्ये जास्त मसाल्यांमुळे वेदना आणि जळजळ वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
दीर्घकाळापर्यंत असंतुलित आहार घेतल्याने पचनसंस्था कमकुवत होऊ शकते.
Picture Credit: Pinterest