फोनमध्ये Wi-Fi आणि Mobile Data एकत्र चालू ठेवणे योग्य की अयोग्य?

Science Technology

04 June 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

दोन्ही नेटवर्क ON असतील तर?

अनेकजण Wi-Fi आणि Mobile Data दोन्ही एकाच वेळी चालू ठेवतात. याचा फोनवर नेमका काय परिणाम होतो?

Picture Credit: Pinterest

फोन प्राधान्य कोणाला देतो?

सामान्यतः फोन आधी Wi-Fi नेटवर्कचा वापर करतो आणि Mobile Data बॅकअपमध्ये ठेवतो.

Picture Credit: Pinterest

इंटरनेट स्पीड वाढतो का?

बहुतेक फोनमध्ये दोन्ही नेटवर्कचा स्पीड एकत्र होत नाही. एकावेळी मुख्यतः एकच कनेक्शन वापरले जाते.

Picture Credit: Pinterest

काही स्मार्टफोन Wi-Fi ची गुणवत्ता कमी झाल्यावर Mobile Data ची मदत घेतात, त्यामुळे इंटरनेट अचानक बंद पडत नाही.

Wi-Fi कमकुवत झाल्यास

Picture Credit: Pinterest

दोन्ही नेटवर्क सतत सक्रिय असल्याने बॅटरीचा वापर किंचित वाढू शकतो.

बॅटरीवर परिणाम

Picture Credit: Pinterest

काही सेटिंग्ज ON असल्यास Wi-Fi असूनही Mobile Data वापरला जाऊ शकतो.

मोबाइल डेटा खर्च होऊ शकतो

\Picture Credit: Pinterest

अनेक फोनमध्ये Auto Network Switch सारखे फीचर असते, जे चांगले नेटवर्क निवडते.

स्मार्ट स्विचिंग फीचर

Picture Credit: Pinterest

डेटा बचत करायची असल्यास Wi-Fi Assist किंवा तत्सम पर्याय ON आहेत का ते तपासा.

 सेटिंग्ज तपासणे गरजेचे

Picture Credit: Pinterest

Wi-Fi आणि Mobile Data एकत्र ON ठेवणे धोकादायक नाही. मात्र बॅटरी आणि डेटा बचतीसाठी गरज नसताना Mobile Data बंद ठेवणे फायदेशीर ठरू शकते.

Mobile Data

Picture Credit: Pinterest