उशिखाली रुद्राक्ष ठेवल्याने आयुष्यात येणारी संकटं दूर होतात
Picture Credit: iStock
शंकराचा आशीर्वाद मिळाल्यास कोणत्याही गोष्टीची कमतरता जाणवत नाही
तणाव दूर होतो रुद्राक्ष उशिखाली ठेवून झोपल्याने, चिडचिड दूर होते
रात्री झोपेची समस्या असल्यास उशिखाली रुद्राक्ष ठेवावे, मन शांत राहते
रात्री वाईट स्वप्न पडत असल्यास उशिखाली रुद्राक्ष ठेवून झोपावे
आर्थिक अडचण भासणार नाही, रुद्राक्ष उशिखाली ठेवावे
रुद्राक्ष उशिखाली ठेवून झोपल्याने यश मिळते, थांबलेली कामं सुरू होतात