कुठलेही वाहन चालण्यासाठी इंधन महत्वाचे असते.
Img Source: Pexels
काही वाहन हे पेट्रोलवर तर काही डिझेलवर चालत असतात.
जर तुम्ही पेट्रोल वाहनात डिझेल टाकले तर काय होईल? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
इंजिनमध्ये मिसफायरिंग होऊ शकते.
तसेच इंजिनची कार्यक्षमता कमी होऊ शकते.
परिणामी वाहनातून जात धूर निघू शकतो.
पेट्रोल ऐवजी डिझेल वापरल्याने फ्युएल फिल्टर खराब होऊ शकते.