रोजच्या दिवसभरात धूळ, घाम, प्रदूषण यामुळे त्वचेवर घाण साचते. रात्री आंघोळ केल्याने ती घाण निघून जाते.
Picture Credit: iStock
गरम पाण्याची आंघोळ ही नैसर्गिक स्ट्रेस रिलीव्हर आहे. दिवसभराचा मानसिक ताण कमी होतो आणि मन प्रसन्न होते.
नियमित रात्री आंघोळ केल्याने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात, ज्यामुळे मुरुम, खाज, अॅलर्जी यासारख्या समस्यांपासून संरक्षण मिळते.
शरीर स्वच्छ असल्याने संसर्ग होण्याचा धोका कमी होतो. विशेषतः सर्दी, खोकला, त्वचारोग यापासून संरक्षण मिळते.
रात्रीची आंघोळ ही एक प्रकारची दिनक्रमाची सवय बनते. यामुळे मेंदूला झोपेसाठी एक सिग्नल मिळतो की आता विश्रांतीची वेळ झाली आहे.
रात्री आंघोळ केल्याने त्वचेवरील मृत पेशी निघून जातात, ज्यामुळे मुरुम, खाज, अॅलर्जी यासारख्या समस्यांपासून संरक्षण मिळते.
शरीराचा तापमान संतुलित होतो, ज्यामुळे झोपताना जास्त घाम येत नाही आणि झोपमोड होत नाही.