www.navarashtra.com

Published Mar 16, 2025

By Prajakta Pradhan

उभे राहून पूजा केल्यास काय होते?

Pic Credit -  pinterest

अनेकदा लोक मंदिरात जाऊन स्नान करून पूजा करतात. जाणून घेऊया उभे राहून पूजा केल्याने काय होते

पूजा करणे

रोज पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात येणाऱ्या अडचणी दूर होतात. यासोबतच देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो.

पूजेचे महत्त्व

काही लोक उभ्याने पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार, उभे राहून पूजा केल्याने काहीही फल मिळत नाही. उभ्याने पूजा करणे अशुभ मानले जाते. 

उभ्याने पूजा करणे

धार्मिक मान्यतेनुसार, उभे राहून पूजा केल्याने फल मिळत नाही. साधकाने आसनावर बसून विधीप्रमाणे पूजा करावी.

उपासनेचे फळ

असे म्हटले जाते की, उभे राहून पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळत नाही, ज्यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

आर्थिक संकट

उभे राहून पूजा केल्याने घरात दारिद्र्य येते. यासोबतच व्यक्तीला जीवनात संकटांना सामोरे जावे लागू शकते.

गरिबीचा सामना 

जर तुम्हाला पूजेचे फळ हवे असेल तर आसनावर बसून पूजा करा. या पद्धतीने पूजा केल्याने देवी-देवता प्रसन्न होतात आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

बसून पूजा करणे

पूजा करताना डोके झाकले पाहिजे, असे केल्याने मन एकाग्र राहते. यासोबतच पूजा करावीशी वाटते आणि वातावरण सकारात्मक राहते.

डोक्यावर पदर घ्या