जवानांप्रमाणेच आर्मीत श्वानांना सुद्धा निवडले जाते.
Img Source: Pexels
आर्मीतील श्वानांना खास ट्रेनिंग दिली जाते.
लेब्राडोर, जर्मन शेफर्ड सारखे विशिष्ट प्रकारचे श्वास आर्मीत वापरले जातात.
या श्वानांना रँक तसेच एक विशिष्ट नाव देखील दिले जाते.
अशाच जाणून घ्या की या शहरांच्या निवृत्तीनंतर यांचे पुढे काय होते?
निवृत्तीनंतर हे श्वान रीमाऊंट वेटनरी कॉप्स सेंटरमध्ये जातात.
पहिले आर्मीतील निवृत्त श्वानांना गोळ्या मारले जात होते.
मात्र, आठवत 2015 पासून आर्मीतील निवृत्त श्वानांना गोळी मारत नाही
आता आर्मीतील निवृत्त श्वानांना अशा लोकांकडे सुपूर्त करण्यात येते, जे त्यांची काळजी घेईल.