अनेकांना झोपण्यापूर्वी स्मार्टफोन वापरण्याची सवय असते.
Picture Credit: Pinterest
झोपण्यापूर्वी स्मार्टफोन वापरल्याने शरीरात कोणते बदल होतात?
Picture Credit: Pinterest
स्क्रीनमधून येणारा निळा प्रकाशामुळे शरीरातील मेलाटोनिन हार्मोन कमी तयार होते.
Picture Credit: Pinterest
तुमचा मेंदू जास्तकाळ अॅक्टिव्ह राहतो, ज्यामुळे डोकेदुखी वाढू शकते.
Picture Credit: Pinterest
स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि गाढ झोप कमी होते.
Picture Credit: Pinterest
स्मार्टफोनच्या वापरामुळे उशीरा झोप येते आणि सकाळी थकवा जाणवतो.
\Picture Credit: Pinterest
डोळ्यांवर ताण वाढतो आणि डोळ्यांतून सतत पाणी येण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
झोपण्यापूर्वी किमान 30 मिनिटे स्मार्टफोनचा वापर करणं टाळा.
Picture Credit: Pinterest