Published Dev 19, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
अनेकदा चुकीच्या अनहेल्दी खाण्यापिण्यामुळे सर्व ताण हृदयावर येतो आणि सूजही येते, तज्ज्ञांकडून जाणून घ्या लक्षणं
शारदा हॉस्पिटल, ग्रेटर नोएडा, कार्डिओलॉजी विभागाच्या सिनिअर सल्लागार डॉ. सुभेंदू मोहंती यांनी काही लक्षणे सांगितली
हृदयाला सूज आली असेल तर अचानक थकवा येणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडल्यासारखे वाटणे असा त्रास होतो
अनेकदा लोकांना सतत छातीत दुखते वा जळजळ जाणवते, असे असेल तर हृदयाला नक्की सूज आली समजावे
हार्ट सूज असेल तर जराही काम केलं तरीही श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, अगदी आराम करतानाही त्रास होतो
हृदयाला सूज आल्यास हृदयाचे ठोके वाढणे वा अनियमित होणे हे अत्यंत सामान्य लक्षण आहे
.
पाय, तळवे वा शरीरातील काही भागावर अचानक सूज येणे हेदेखील हार्टमध्ये सूज आल्याचे लक्षण आहे
.
याशिवाय ताप येणे, घसा खवखवणे, इन्फेक्शन होणे हीदेखील लक्षणे दुर्लक्षित करता कामा नये
.
आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे वागावे, आम्ही कोणताही दावा करत नाही
.