www.navarashtra.com

Published November 21, 2024

By  Mayur Navle

केसांना गरम तेल लावल्यास काय होतं? जाणून घ्या

Pic Credit -  iStock

केसांना चांगले पोषण नाही मिळाले तर डॅनड्रफ, हेअर फॉल सारख्या समस्या उद्भवू शकतात.

हेअर प्रॉब्लेम

केसांच्या उत्तम पोषणासाठी हेअर ऑइलिंग करणे चांगले मानले जाते. त्यातही गरम तेल वापरले तर अजूनच चांगले. 

हेअर ऑइलिंग 

नारळाचे किंवा बदामाचे तेल हलके गरम करून, हलक्या हातानी त्या तेलाने केसांची मसाज करा.

गरम तेल

गरम तेलाच्या मसाजमुळे आपल्या केसांची मुळं मजबूत होतात.

मजबुती

हलक्या हाताने केसांची मालिश केल्याने केसांतील रक्त संचार वाढतो. ज्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते.

केसांची वाढ 

गरम तेलाच्या सहाय्याने केसांची मालिश केल्याने त्यांना एक वेगळीच चमक येते.

केसांची शाइन 

गरम तेलाने केसांची मालिश केल्याने आपला तणाव कमी होतो व झोप चांगली लागते.

तणाव कमी होतो

जर तुमची केस सतत गळत असेल तर अशावेळी तज्ञांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.

तज्ञांचा सल्ला घ्या