www.navarashtra.com

Published Sept 15,  2024

By  Shilpa Apte

तिळाचं तेल चेहऱ्याला लावण्याचे काय फायदे होतात?

Pic Credit -  iStock

तेल लावण्यापूर्वी पाण्याचे स्वच्छ करा. तेलाचे थेंब घ्या, हातावर घासून मग चेहऱ्यावर मसाज करा

तिळाचं तेल

रात्री झोपण्यापूर्वी किंवा आंघोळ झाल्यावर तिळाचं तेल लावणं फायदेशीर आहे

कधी लावावं?

तिळाचं तेल चेहऱ्यावर लावल्याने स्किन हायड्रेट होते, मॉइश्चराइज होते

मॉइश्चराइज ठेवते

.

अँटी-बॅक्टेरियल, अँटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे पिंपल्सची समस्या राहत नाही. 

पिंपल्स

तिळाच्या तेलाने चेहऱ्यावर चमक येते, डेड स्किन साफ होते, ग्लोइंग होते

चमक येते

चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करतात. मृत पेशी कमी करतात. 

एंटी एजिंग

तिळाचं तेल रोज लावल्यास डाग कमी होतात, त्वचा निरोगी राहते

चेहऱ्यावरील डाग

काय आहे फेशियल मिस्ट? जाणून घ्या फायदे