Published Feb 03, 2025
By prajakta Pradhan
Pic Credit - iStock, pinterest
अनेकदा लोक तिळाच्या तेलात लवंग टाकून जाळतात, यामुळे माणसाच्या आयुष्यात अनेक बदल होतात.
घरात कोणतीही वस्तू जाळताना वास्तूचे नियम लक्षात ठेवावेत. या नियमांचे पालन न केल्यास वास्तूदोष होऊ शकतो
वास्तूनुसार, तिळाच्या तेलात लवंग टाकून जाळणे शुभ असते. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये चांगले संबंध टिकून राहतात.
तिळाच्या तेलात लवंग टाकून जाळल्याने घरात सुख-शांती नांदते. यासोबतच दुष्ट आत्मे कुटुंबात प्रवेश करत नाहीत आणि वातावरण देखील शुद्ध राहते.
पैशाची कमतरता असलेल्या लोकांनी तिळाच्या तेलात लवंग टाकून जाळावे. यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होते आणि प्रगतीची शक्यता निर्माण होते.
कष्ट करूनही यश मिळत नसेल तर तिळाच्या तेलात लवंग टाकून देवासमोर जाळावे. यामुळे यशाची शक्यता निर्माण होते
या समस्येचा सामना करणाऱ्यांनी घरात तिळाच्या तेलात लवंग टाकून जाळले पाहिजे. यामुळे घरातील समस्या दूर होतात आणि कुटुंबात सुख शांती नांदते.