नोटिफिकेशन्स आणि सोशल मीडिया मेंदूला विश्रांती मिळू देत नाहीत, त्यामुळे दिवसाची सुरुवातच तणावाने होते.
Picture Credit: Pinterest
उठताच मोबाईल पाहिल्याने लक्ष विचलित होतं आणि कामात मन लागत नाही.
Picture Credit: Pinterest
Picture Credit: Pinterest
रील्स व स्क्रोलिंगमुळे मेंदू झटपट आनंद शोधू लागतो, ज्याचा परिणाम सवयींवर होतो.
झोपेतून उठताच स्क्रीन पाहिल्याने डोळे कोरडे होतात आणि डोकेदुखी होऊ शकते.
Picture Credit: Pinterest
ही सवय झोपेचं नैसर्गिक चक्र बिघडवते आणि दिवसभर सुस्ती येते.
Picture Credit: Pinterest
मोबाईलऐवजी शांत विचार किंवा स्ट्रेचिंग केल्यास दिवस अधिक आनंदी जातो.
Picture Credit: Pinterest