जेव्हा आपण रडतो तेव्हा आपल्या शरीरातील स्ट्रेस हार्मोन बाहेर पडतात
Picture Credit: AI
रडल्यामुळे पॅरासिम्पेथेटिक नर्वस सिस्टम अॅक्टिव्ह होते
Picture Credit: AI
अश्रूंंमध्ये अँडोर्फिन आणि ऑक्सीटोसिन सारखे केमिकल्स असतात
Picture Credit: AI
हे केमिकल्स फिजिकली आणि इमोशनली वेदना कमी करण्यास मदत करतात
Picture Credit: AI
अनेकदा, रडल्यानंतर आपला मूड पूर्वीपेक्षा चांगला होतो
Picture Credit: AI
अश्रूंमुळे आपले डोळे ओलसर राहतात, ज्यामुळे धूळ, घाण निघून जाते
आपण एखाद्या व्यक्तीसमोर रडतो, याचा अर्थ आपला त्या व्यक्तीवर विश्वास आहे
यामुळे आपलं नातं अधिक घट्ट होते
रडण्याने ताण कमी होतो आणि चांगली झोप येते