गोळी लागल्यानंतर शरीरात काय होते?

Lifestyle 

11 JUNE, 2025

Author:  मयूर नवले

तुम्ही अनेकदा गोळीबाराच्या घटना ऐकल्या असतीलच.

गोळीबार

Picture Credit: Freepik

चित्रपटात अनेकदा आपण हिरो किंवा व्हिलन बंदूक चालवताना दिसतो.

चित्रपट

एखाद्या व्यक्तीचा जीव घेण्यासाठी एक गोळी देखील पुरेशी आहे.

जीव जाईल

अशातच आज आपण जाणून घेऊयात की गोळी लागल्यानंतर शरीरात कोणते बदल होतात.

शरीरात बदल

एखाद्या व्यक्तीला गोळी लागल्यास त्याला ऑक्सिजनची कमी जाणवते.

ऑक्सिजनची कमी

शरीरातील वेगवेगळ्या भागांवर गोळी लागल्याने वेगवेगळा परिणाम दिसू शकतो.

वेगवेगळा परिणाम

लगेच होईल मृत्यू

जसे की जर डोक्यात किंवा हृदयात गोळी लागल्याने लगेच मृत्यू होतो.