एका उत्तम आरोग्यासाठी झोप देखील महत्वाची आहे.
Picture Credit: Pexles
अनेक जण हल्ली झोपण्यापूर्वी तासंतास मोबाईल वापरत असतात.
काही जण सकाळचा गजर लावण्यासाठी सुद्धा मोबाईल बाजूला ठेवत असतात.
मोबाईल बाजूला ठेवून झोपणे ही योग्य गोष्ट नाही.
मोबाईलमधून निघणारी ब्ल्यू लाइट आपली झोप बिघडू शकते.
ज्या हार्मोनमुळे आपल्याला झोप येत असते. अशा मेलाटोनिन हार्मोन मोबाईल वापरल्याने कमी होतो.
मोबाईल जवळ ठेवून झोपल्याने त्यातील इलेक्ट्रॉनिक रेडिएशन शरीराला हानी पोहचवू शकते.