सोशल मीडिया ब्रेक म्हणजे इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप पासून काही काळासाठी दूर राहणं.
Picture Credit: Pinterest
इंस्टाग्राम स्क्रोलिंग थांबल्याने मानसिक ताण कमी होतो आणि मनाला आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest
वेळ वाया जात नाही आणि प्रॉडक्टिव्हिटी वाढण्यासाठी मदत होते.
Picture Credit: Pinterest
काम, अभ्यास अशा ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करता येते
Picture Credit: Pinterest
खऱ्या आयुष्यातील संभाषण वाढते आणि नातं अधिक घट्ट होतं.
Picture Credit: Pinterest
वाचन, व्यायाम आणि छंद जोपासून आरोग्य सुधारु शकता.
\Picture Credit: Pinterest
सोशल मीडियापासून दूर राहिल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते.
Picture Credit: Pinterest
सोशल मीडिया ब्रेक शारिरीक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचा असतो.
Picture Credit: Pinterest