हो! बहुतेक Smart Door Locksमध्ये Battery पूर्ण संपली तरी बाहेरून दरवाजा उघडण्यासाठी Backup पर्याय दिलेले असतात.
Picture Credit:pinterest
काही Locksच्या बाहेर Emergency Power Contacts असतात. त्यावर बाहेरून Power दिल्यावर Lock पुन्हा सुरू करता येतो.
Picture Credit:pinterest
काही मॉडेल्समध्ये बाहेरून USB/USB-Cद्वारे Power Bank जोडून Lockला तात्पुरती वीज देता येते.
Picture Credit:pinterest
अनेक Smart Locksमध्ये लपवलेला Mechanical Keyhole असतो. Battery Dead झाली तरी पारंपरिक चावीने Lock उघडता येतो.
Picture Credit:pinterest
Battery पूर्णपणे संपली असेल तर Fingerprint, PIN किंवा App Unlock काम करणार नाही. त्यामुळे Backup पर्याय महत्त्वाचा!
Picture Credit:pinterest
दरवाजा उघडल्यानंतर Lockची Battery सहज बदलता येते. काही मॉडेल्समध्ये Rechargeable Battery असते.
Picture Credit:pinterest
Smart Lockची Battery कमी होताच App, आवाज किंवा LEDद्वारे Warning मिळू शकते. त्यामुळे Battery पूर्ण Dead होण्याआधी ती बदलता येते.
Picture Credit:pinterest
Smart Lock घेताना Emergency Power + Mechanical Key + Low Battery Alert हे तीन Features नक्की तपासा. स्मार्ट Lockसोबत Backup Planही स्मार्ट असायलाच हवा!
Picture Credit:pinterest