कारच्या नावामागे ‘Facelift’ का लिहितात? जाणून घ्या सोप्या भाषेत

Automobile

14 Aug 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

कारच्या नावामागे Facelift असेल तर त्यात नेमके कोणते बदल झालेले असतात, जाणून घ्या.

Facelift Car म्हणजे काय?

Picture Credit: pinterest

Facelift म्हणजे जुन्या कारमध्ये डिझाइन, फीचर्स आणि काही तांत्रिक अपडेट्स करून तयार केलेली सुधारित आवृत्ती.

Facelift म्हणजे काय?

Picture Credit: pinterest

Faceliftमध्ये Grille, Bumper, Headlights, Taillights आणि Alloy Wheels बदललेले दिसू शकतात.

बाहेरून काय बदलते?

Picture Credit: pinterest

केबिनमध्ये नवीन Dashboard, Infotainment System, Upholstery आणि अतिरिक्त फीचर्स मिळू शकतात.

Interiorमध्ये काय बदलते?

Picture Credit: pinterest

हो! Faceliftमध्ये ADAS, 360° Camera, Connected Technology आणि नवीन Displays यांसारखे फीचर्स जोडले जाऊ शकतात.

नवीन Features मिळतात का?

Picture Credit: pinterest

नेहमीच नाही; अनेकदा Engine आणि Platform तेच ठेवून कंपनी Performance किंवा Mileageमध्ये सुधारणा करते.

Engine बदलतो का?

Picture Credit: pinterest

Facelift म्हणजे मोठे Update, तर New Generation म्हणजे कारच्या Design, Platform आणि Technologyमध्ये मोठा बदल.

Facelift vs New Generation

Picture Credit: pinterest

नवीन लूक, अपडेटेड Features आणि आधीपासून सिद्ध झालेली कार हवी असेल तर Facelift चांगला पर्याय ठरू शकतो.

Facelift Car घ्यावी का?

Picture Credit: pinterest

कारच्या नावासोबत Facelift किंवा Updated Model असे शब्द असू शकतात; मात्र अधिकृत Specifications तपासणे महत्त्वाचे.

Facelift ओळखायचे कसे?

Picture Credit: pinterest