Published Jan 13, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
कोणतेही नवीन प्रॉडक्ट वापरण्यापूर्वी, थोडं त्वचेवर लावा, एलर्जी आहे की नाही ते कळते
कोणत्या प्रॉडक्टची एलर्जी आहे, हे पॅच टेस्टने सहज कळते, स्किन सुरक्षित राहते
शरीरावरील कोणत्याही ठिकाणी पॅच टेस्ट करावी, जसे की मनगट, कानामागे, हाताची मागची बाजू
पॅच टेस्ट करताना खाज किंवा जळजळ झाल्यास लगेच साफ करावी.
पॅच टेस्ट करताना वापरलेलं प्रॉडक्ट रात्रभर ठेवू शकता
कोणतीही पॅच टेस्ट करताना काही त्रास असल्यास डॉक्टरांना सल्ला नक्की घ्या