रातोरात Battery Down? Riders ने लक्षात ठेवा  ‘या’ गोष्टी

Automobile

25 May 2026

Author:  प्रज्ञा घोगळे-निकम

Quick Shifter म्हणजे काय?

ही एक अशी Technology आहे ज्यामुळे Clutch न दाबता Gear बदलता येतो.

Picture Credit: Pinterest

कसं काम करतं?

Sensor Gear Lever वरचा Pressure ओळखतो आणि काही milliseconds साठी Power Cut करतो.

Picture Credit: Pinterest

Gear Shift अधिक Fast

Quick Shifter मुळे Gear बदलण्याचा वेळ खूप कमी होतो.

Picture Credit: Pinterest

ही Technology सुरुवातीला Racing Bikes मध्ये वापरली जात होती.

Racing Bikes मध्ये जास्त वापर

Picture Credit: Pinterest

Smooth Gear Shift, कमी Effort, Better Control आणि Fast Acceleration.

Rider ला काय फायदा?

Picture Credit: Pinterest

काही Premium Bikes मध्ये Auto Blipper मुळे Downshift देखील Smooth होतो.

Downshift सुद्धा शक्य

\Picture Credit: Pinterest

योग्य वापर केल्यास मोठा फरक पडत नाही.

Mileage वर परिणाम होतो का?

Picture Credit: Pinterest

आजकाल अनेक Sports आणि Premium Bikes मध्ये Quick Shifter दिला जातो.

कोणत्या Bikes मध्ये मिळतो?

Picture Credit: Pinterest

Performance Riding आणि Highway Touring साठी ही Technology खूप फायदेशीर मानली जाते.

खरंच Useful आहे का?

Picture Credit: Pinterest

Bike मध्ये असलेले ABS तुमचा जीव वाचवू शकतो