Instagram वर Reach अचानक कमी झाली? ‘Shadow Ban’ म्हणजे काय?
Picture Credit: pinterest
Instagram वर Shadow Ban म्हणजे काय? तुमच्या पोस्टची Reach अचानक कमी होण्यामागे हे कारण असू शकते.
Picture Credit: pinterest
तुम्हाला तुमचे फॉलोअर्स वाढवायचे असतील तर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
Picture Credit: pinterest
तुमच्या पोस्ट किंवा Reels कमी लोकांपर्यंत पोहोचणे आणि नवीन युजर्सना ती कमी दिसणे.
Picture Credit: pinterest
Reach, Likes, Comments आणि Followers वाढण्याचा वेग अचानक कमी होणे.
Picture Credit: pinterest
स्पॅमसारखी कृती, नियमांचे उल्लंघन किंवा वारंवार एकाच प्रकारच्या कृतींमुळे अकाउंटची दृश्यमानता कमी होऊ शकते.
Picture Credit: pinterest
Instagram ‘Shadow Ban’ हा अधिकृत शब्द वापरत नाही, पण काही अकाउंट्सची Reach मर्यादित होऊ शकते.
Picture Credit: pinterest
समुदाय नियमांचे पालन करा, दर्जेदार कंटेंट पोस्ट करा आणि अनैसर्गिक कृती टाळा.
Picture Credit: pinterest