हे ADAS म्हणजे काय? यामुळे ड्रायव्हिंग  खरंच सुधारते?

Automobile

19 February 2026

Author:  मयुर नवले

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम आणि लेटेस्ट कार ऑफर होत आहे. 

नवनवीन कार 

Picture Credit: Pinterest

या नवीन कारमध्ये लेटेस्ट फीचर्सचा देखील समावेश होत आहे. 

लेटेस्ट फिचर 

असाच एक फिचर म्हणजे ADAS.

ADAS फिचर 

ADAS म्हणजे Advanced Driver Assistance Systems. 

ADAS म्हणजे काय?

हे तंत्रज्ञान ड्रायव्हरला मदत करण्यासाठी सेन्सर्स, कॅमेरे आणि रडारचा वापर करते.

कोणते काम करते? 

ADAS चा मुख्य उद्देश अपघात कमी करणे हा आहे. वाहनासमोर अडथळा आल्यास सिस्टम ड्रायव्हरला सतर्क करते किंवा आपोआप ब्रेक लावते.

अपघात टाळण्यास मदत

अचानक वाहन किंवा पादचारी आल्यास कार आपोआप ब्रेक लावते. यामुळे टक्कर होण्याची शक्यता कमी होते.

ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग (AEB)

रस्त्यावरची लेन सोडल्यास सिस्टम स्टीअरिंगमध्ये हलका हस्तक्षेप करून कार योग्य लेनमध्ये ठेवते.

लेन कीप असिस्ट

होय, ADAS मुळे सुरक्षितता, नियंत्रण वाढते. मात्र हे पूर्णपणे  ऑटोपायलट नाही; ड्रायव्हरचे  लक्ष असणेही महत्वाचे. 

खरंच ड्रायव्हिंग  सुधारते का?