रिक्शा मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्याशी निगडीत आहे
Picture Credit: Auto
अनेकजण ऑटो रिक्शेमधून रोज प्रवास करत असतात
Picture Credit: Auto
रिक्शा चालकांसाठी हे उत्पन्नाचे मुख्य साधन आहे
Picture Credit: Auto
बजाज RE ऑटो रिक्शेची किंमत 2.16 लाखांपासून सुरूवात
Picture Credit: Auto
4 स्ट्रोक इंजिन, आणि 10 HP पॉवर मिळते
Picture Credit: Auto
बजाजच्या ऑटो रिक्शेची Fuel टँक कपॅसिटी 8 लीटर आहे
Picture Credit: Auto
2000 mm व्हिलबेस असल्याने खडबडीत रस्त्यांवरही उपयुक्त
Picture Credit: Auto
भारतात इलेक्ट्रिक ऑटो रिक्शाही चालवली जाते
Picture Credit: Auto