Written By: Mayur Navle
Source: Yandex
आजकाल रिलेशनशिपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टर्म आले आहेत.
अशातच आज आपण रिलेशनशिपमध्ये बेंचिंग म्हणजे काय? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
जेव्हा तुम्ही रिलेशनशिप मध्ये असून सुद्धा तुमचा पार्टनर दुसरा पार्टनर शोधतो, त्याला बेंचिंग म्हणतात.
बेंचिंगमध्ये तुम्ही एक ऑप्शन असतात.
बेंचिंगमध्ये तुमचा पार्टनर तुम्हाला कधीतरी मेसेज किंवा फोन करतो.
तसेच जेव्हा तुम्ही भेटण्यासाठी वेळ मागता तेव्हा ते तुम्हाला टाळतात.
बेंचिंगमध्ये तुमचा पार्टनर तुमच्याशी कमीटेड नसतो. पण तो तुमच्यासोबत असतो.