बुल्किंग डाएट म्हणजे काय?

Life style

05 August, 2025

Author: शिल्पा आपटे

वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय केले जातात. 

वेट लॉस

Picture Credit:  Pinterest, FREEPIk

लठ्ठपणा टाळण्यासाठी आणि फॅट कमी होण्यासाठी मसल्स वाढणे गरजेचे आहे

स्नायूंचे वजन

बुल्किंग डाएट म्हणजे मसल्सच्या रुपात वजन वाढण्याची प्रक्रिया आहे

बुल्किंग डाएट

बॉडी मेंटेन राहण्यासाठी दिवसभरात 5 ते 10 टक्के जास्त कॅलरी घेणं गरजेचं आहे

कॅलरी

प्रोटीनयुक्त पदार्थ जास्त खावे, जसे की चिकन, डाळी, मासे आणि अंडी खावीत

काय खावे?

ओट्स, फळं, रताळं, धान्य हे कार्बोहायड्रेट डाएटमध्ये समाविष्ट करावे

कार्बोहायड्रेट

एवोकॅडो, काजू, नट्स, ऑलिव्ह ऑइल आणि फॅटी मासे हे पदार्थ समाविष्ट करावे

हेल्दी फॅट्स

जंक फूड, प्रोसेस्ड फूड, कोल्ड ड्रिंक, सॅच्युरेटेड फॅट्स टाळावे

काय टाळावे?