www.navarashtra.com

Published Feb 19,  2025

By  Harshada Jadhav

बिर्यानीला संस्कृतमध्ये काय म्हणतात? 

Pic Credit -  pinterest

बिर्याणीचं नाव घेताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. 

बिर्याणी

आजकाल बाजारात व्हेज आणि नॉन-व्हेज बिर्याणीचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

प्रकार

डाळ - भात आवडत नसलेल्या लोकांनाही बिर्याणी नक्कीच आवडते. 

डाळ - भात 

बिर्याणी बनवण्यासाठी, भात आणि मांस, कांदा, यासांरख्या पदार्थांचा वापर केला जातो.

पदार्थ

बिर्याणी हे नाव पर्शियन शब्द "बिरिंज बिर्याण" पासून आले आहे.

पर्शियन 

बिरिंज बिर्याणचा अर्थ "तळलेला किंवा भाजलेला" असा होतो.

अर्थ 

तळलेले कांदे आणि मांस भाजून वापरल्यामुळे बिर्याणी हे नाव पडले आहे.

नाव 

बिर्याणी इंग्रजी आणि मराठीत बिर्याणी या नावानेच ओळखलं जातं. 

मराठी

पण तुम्हाला माहिती आहे का बिर्याणी संस्कृतमध्ये काय म्हणतात?

संस्कृत

99 टक्के लोकांना याचं उत्तर माहिती नाही. 

माहिती आहे का?

बिर्याणीला संस्कृतमध्ये 'मानसोदन' म्हटलं जातं.

जाणून घ्या 

तांदूळला संस्कृतमध्ये 'तण्डुल' म्हटलं जातं. 

तांदूळ