आजकाल Photos, Videos आणि Files फोनमध्येच नाही तर Cloud मध्येही Save केल्या जातात.
Picture Credit: istockphoto
Cloud Storage म्हणजे Internet वर Data Store करण्याची पद्धत.
Picture Credit: istockphoto
तुमचा Data प्रत्यक्षात मोठ्या Data Centers मधील Servers वर साठवला जातो.
Picture Credit: istockphoto
Google Drive, iCloud आणि One Drive हे Cloud Storage चे लोकप्रिय उदाहरण आहेत.
Picture Credit: istockphoto
यामुळे फोन खराब झाला तरी Data पुन्हा मिळवणं सोपं होतं.
Picture Credit: istockphoto
Cloud Storage मुळे Files कुठूनही Access करता येतात.
Picture Credit: istockphoto
मात्र, Internet शिवाय Cloud Files Access करणं कठीण होऊ शकतं.
Picture Credit: istockphoto
मात्र, Internet शिवाय Cloud Files Access करणं कठीण होऊ शकतं.
Picture Credit: istockphoto
मोठ्या कंपन्या Encryption आणि Security Systems वापरून Data सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करतात.
Picture Credit: istockphoto
Free Storage मर्यादित असते, त्यामुळे अनेकजण Paid Plans वापरतात.
Picture Credit: istockphoto
Cloud Storage मुळे Data Carry करण्याची गरज कमी झाली आहे आणि Digital Life अधिक सोपी झाली आहे!
Picture Credit: istockphoto