आळस येत आहे आणि मूड नाही आहे तर कॉफी प्यायल्याने मूड चांगला होतो. याव्यतिरिक्त कॉफीचा वापर काही कामांसाठी होऊ शकतो. कसा उपयोग होतो ते जाणून घ्या
Picture Credit: Pinterest
कॉफी पावडर केसांना निसर्गिक लाइट ब्राउन रंग आणि चमकदार बनवते. हे तुम्ही मेंहदीमध्ये मिक्स करू शकता किंवा कॉफीच्या पाण्याने केस धुवू शकता.
Picture Credit: Pinterest
जर फ्रीजमधून एक वेगळा वास येत असेल तर एक छोट्या भांड्यात कॉफी पावडर घेऊन ते फ्रीजमध्ये ठेवा. ते कमीत कमी 24 तास ठेवा. यामुळे वास येणार नाही.
Picture Credit: Pinterest
जर तुम्ही मशीनने कॉफी बनवत असाल किंवा तुमची कॉफी वाया जात असेल तर उरलेली कॉफी पावडर फेकण्याऐवजी तुमच्या गार्डनमध्ये वापर करा. हे कीटकनाशक दूर करेल. मातीची गुणवत्ता सुधारेल.
Picture Credit: Pinterest
तुम्ही फर्निचरच्या दुरुस्तीसाठी कॉफी पावडरचा वापर करू शकता. थोड तुटलेलं वाटल तर गममध्ये कॉफी पावडर टाकून त्या जागेवर लावा. त्यानंतर पुसून घ्या आणि नारळाचे तेल लावा
Picture Credit: Pinterest
त्वचेसाठी कॉफी फायदेशीर आहे. याला तुम्ही नारळ तेल आणि एलोवेरा जेलमध्ये मिक्स करून स्क्रब करू शकता. ज्यामुळे टेनिग, खराब त्वचा साफ होते.
Picture Credit: Pinterest
उन्हाळ्यामध्ये नेहमी लोकांना मुंग्या होण्याची समस्या असते. ज्या ठिकाणी मुंग्या येतात त्या ठिकाणी कॉफी पावडरने लाइन तयार करून घ्या. यामुळे मुंग्या लांब पळतात कारण यामधून वास येतो.
Picture Credit: Pinterest