साप दिसताच कुणी साप म्हणतं, तर कुणी नाग. अनेकांना साप आणि नाग एकच आहेत, असं वाटतं.
img Source: Pinterest
पण साप आणि नाग या दोघांमध्ये असा फरक आहे, जो अनेकांना माहिती नाही.
साप आणि नाग एक नाहीत. दोघांमध्येही फरक आहे. सापांबाबतचं तथ्य अनेकांना माहिती नाही.
असं म्हणतात की, नाग अर्ध दिव्य असतात, त्यांच्याकडे काही शक्ती असतात.
तर साप दैवीय नसतात. त्यांच्याकडे कोणतीच शक्ती नसते.
नाग फणा काढू शकतो. साप ते करू शकत नाही. साप कोणतीही गोष्ट चावून खात नाही गिळतो.
नागाचे आयुष्य जास्त असतं. तर नागापेक्षा सापाचे आयुष्य कमी असतं.