सध्या कबुतरांचा प्रश्न गंभीर होत चालला आहे.
Img Source: Pintrest
कबुतरांमुळे श्वसनाचे आजार होत सांगण्यात आलं आहे.
सोसायटीत अनेक जण कबुतरांना खायला घालण्यास बंदी घातली आहे.
मात्र श्वससनाचे त्रास कबुतरांमुळेच होतात का ? जाणून घेऊयात.
काळ्या रंगाचे कबुतरासारखे दिसतात त्यांना पारवा असं म्हणतात.
पारव्यांच्या विष्ठा या घातक असून त्यामुळे श्वसनाचे आजार बळावतात.
कबुतर आणि पारव्यांमध्ये खूप फरक आहे.
कबुतरं पांढऱ्या आणि बदामी रंगाचे असतात.
पारवे रानटी असल्याने ते कुठेही राहतात.
कबुरांचं सौंदर्य मोहक असतं 500 पासून ते 1 लाखांपर्यंत कबुरतरांची विक्री होते.
श्वसनाचा त्रास हा कबुतरांमुळे नाही तर पारव्यांमुळे होतो.