www.navarashtra.com

Published Oct 30,,  2024

By Divesh Chavan

डिजिटल कंडोम असतं काय? जाणून घ्या

Pic Credit -  Pinterest

Camdom ॲपची सुरुवात बिली बॉय या जर्मन कंपनीने प्ले स्टोअरवर केली आहे.

Camdom

मूळात, हे ॲप डिजिटल कंडोम या नावाने प्रसारित होते.

Digital Condom

हे ॲप कपलच्या जवळीक दरम्यान कॅमेरा आणि माईक ब्लॉक करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.

उद्देश

Camdom ॲप लवकरच सर्वांना डाउनलोडसाठी उपलब्ध होईल.

प्ले स्टोअर 

दोन्ही फोन ॲपद्वारे ब्लूटूथने कनेक्ट होताच कॅमेरा, रेकॉर्डिंग, आणि माईक बंद होतात.

ब्लूटूथ कनेक्शन

पार्टनरसोबत जवळीक साधताना ॲप सुरु करून संपल्यानंतर 3 सेकंद बटण दाबून डीॲक्टिवेट करावे लागते.

प्रक्रिया

.

जर मोबाईल निर्बंध बायपास करण्याचा प्रयत्न झाला, तर ॲप अलार्मद्वारे सतर्क करेल.

अलार्म सुविधा

.

Camdom ॲप कपलसाठी सुरक्षितता आणि गोपनीयता सुनिश्चित करते.

सुरक्षितता आणि गोपनीयतेवर लक्ष

.

मधात काळ्या मनुका भिजवून खाल्ल्याने काय होते?