www.navarashtra.com

Published Jan 28,  2025

By  Harshada Jadhav

रसगुल्लाला इंग्रजीत काय म्हणतात?

Pic Credit -  pinterest

सर्व मिठाई स्वादिष्ट असतात, पण रसगुल्लाची गोष्टच वेगळी आहे.

मिठाई 

एखाद्या मिठाईचे नाव घ्या आणि त्यात रसगुल्ल्याचा उल्लेख नाही, हे कसे होईल?

रसगुल्ला

रसगुल्ला हे नाव ऐकताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटते. 

रसगुल्ला

रसगुल्ला तोंडात टाकताच त्याचा गोडवा विरघळतो. 

गोडवा 

साखरेच्या पाकात बुडवून रसगुल्ल्यांचे अनेक प्रयोग केले जातात.

प्रयोग 

पण तुम्हाला माहिती आहे का रसगुल्ल्यांना इंग्रजीत काय म्हणतात?

माहिती आहे का

रसगुल्लाला इंग्रजी नाव देखील आहे, जे बहुतेक लोकांना माहित नाही.

इंग्रजी नाव

रसगुल्लाला इंग्रजीत Syrup Filled Roll सिरप फील्ड रोल म्हणतात.

जाणून घ्या