www.navarashtra.com

Published 12 Nov 2024

By Narayan Parab

गृह मतदान म्हणजे काय? जाणून घ्या ही प्रक्रिया 

Pic Credit -   Social Media

राज्यात विधानसभा निवडणुकीचे मतदान  20 नोव्हेंबर रोजी होणार आहे. 

मतदान

सध्या प्रशासनाकडून गृहमतदान घेण्यात  येत आहे. 

गृहमतदान

हे गृह मतदान काय असते ? त्याची प्रक्रिया नेमकी काय? हे जाणून घेऊया

प्रक्रिया

केंद्रीय निवडणूक आयोगाने 85 वर्षांवरील नागरिकांसाठी आणि 40 टक्क्याहून जास्त अपंगत्व असणाऱ्यांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध केली आहे. 

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग

या गृहमतदानाकरिता इच्छुक मतदारांकडून नमुना 12 डी भरुन घेण्यात येतो. 

12 डी फॉर्म

.

गृहमतदानाकरिता पूर्वसूचना बीएलओमार्फत नोंदणीकृत मतदारांना देण्यात येते.

पूर्वसूचना

.

गृहमतदान करताना मतदानाची व्हिडिओग्राफी करण्यात येते 

व्हिडिओग्राफी

.

या मतदानाच्यावेळी गोपनीयतेचा भंग होणार नाही याचीही काळजी घेतली जाते. 

गोपनीयता

.

मतदार ओळखपत्र नसले तरी, 'यापैकी' एक ओळखपत्र दाखवून करु शकता मतदान