www.navarashtra.com

Published Nov 23,  2024

By  Mayur Navle

जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात? रोज फाड फाड इंग्रजी बोलणाऱ्यांही ठाऊक नाही

Pic Credit -   iStock

जिलेबीला भारताची राष्ट्रीय मिठाई म्हणतात, पण जिलेबीला इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला ठाऊक आहे का? 

भारताची राष्ट्रीय मिठाई

भारतात जिलेबी खाण्यास प्रत्येकालाच आवडते.

भारतीयांची पसंत

आपल्याकडे शुभप्रसंगी जिलेबी देऊनच आपल्या प्रिय जणांचे तोंड गोड केले जाते. 

आनंदाच्या प्रसंगी जिलेबीच हवी

अनेक भारतीय जिलेबीला भारतीय पदार्थ मानतात. पण असे नाही आहे. याचे कनेक्शन इराणसोबत आहे. 

भारतात कशी आली जिलेबी? 

जिलेबी खाण्यास प्रत्येक जणांना आवडते पण या पदार्थाला इंग्रजीत काय म्हणतात ते जास्त लोकांना ठाऊक नाही. 

इंग्रजीत काय म्हणतात?

जिलेबीला इंग्रजीत फनल केक  (Funnel Cake)असे म्हणतात.

फनल केक

.

फनल केक सोबतच जिलेबीला सिरप फील्ड रिंग आणि स्वीटमीट असे देखील म्हणतात.

अन्य इंग्रजी नावे

.

फनल केक सोबतच जिलेबीला सिरप फील्ड रिंग आणि स्वीटमीट असे देखील म्हणतात.

हा शब्द जास्त वापरतात

.

गूळ-जिऱ्याचे पाणी पिण्याचे काय आहेत फायदे?