तुम्हाला Light Pollution बद्दल माहिती आहे का?

Written By: Harshada Jadhav

Source: Pinterest

रोजच्या जीवनात आपल्याला वेगवेगळ्या प्रदूषणांचा सामना करावा लागत आहे.

प्रदूषण

वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषणाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल.

वायू प्रदूषण

आता आम्ही तुम्हाला लाईट प्रदूषणाबद्दल सांगणार आहोत. 

लाईट प्रदूषण

आर्टिफिशियल लाईटचा अतिवापर करणं म्हणजे लाइट पॉल्यूशन असते.

आर्टिफिशियल 

वाढत्या लाईट पॉल्यूशनमुळे मानवांसह पर्यावरणाला देखील धोका निर्माण होतो.

पर्यावरण

लाईट पॉल्यूशनमुळे रात्री चांदण्याच्या प्रकाशात अडथळा निर्माण होतो.

चांदण्या

लाईट पॉल्यूशनचा मानवी आरोग्यावरही वाईट परिणाम होत आहे. 

आरोग्य

जास्त प्रकाशामुळे रात्री झोप येत नाही किंवा उशिरा झोप येते.

प्रकाश